बॉटॅनिकल आर्ट म्हण्जेच वनस्पती चित्रकला यावर श्री. परेश चुरी याचे ऑनलाईन व्याख्यान
डॉ. वा. द. वर्तक स्मृती व्याख्यानमाला
बॉटॅनिकल आर्ट म्हण्जेच वनस्पती चित्रकला
- दिनांक: मंगळवार २९ एप्रिल २०२५
- वेळ: संध्याकाळी ६:३० वा
- विषय: बॉटॅनिकल आर्ट / वनस्पती चित्रकला
- वक्ते: श्री परेश चुरी (वनस्पती चित्रकार) +
- झूम लिंक: झूम लिन्क्
- कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.